गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 एप्रिल 2015 (12:45 IST)

अनुष्का-विराट मोठ्या पडद्यावर एकत्र

भारतीय क्रिकेटस्टार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माची जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. विराट-अनुष्का लवकरच एका चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार अनुराग कश्यपच्या 'बॉम्बे वेलवेट' या चित्रपटातून विराट बॉलीवूडमध्ये एंट्री करत आहे. या चित्रपटात रणबीर कपूर प्रमुख भूमिका साकारत आहे, तर विराट 70 च्या दशकातील एका क्रिकेटरची भूमिका करताना दिसणार आहे.