गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 19 नोव्हेंबर 2014 (16:13 IST)

अर्पिता - आयुषच्या लग्नाचे फोटो

बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानची बहीण अर्पिता आयुष शर्मासोबत रेशीम गाठीत अडकली आहे. अर्पिताचा विवाह पंजाबी-हिंदू रीतीनुसार हैदराबादच्या होटल ताज फलकनुमामध्ये संपन्न झाला.  
 
पाहा अर्पिताच्या लग्नाचे फोटो पुढील पानावर

वेबदुनिया मराठी मोबाइल ऐप आता iTunes वर देखील, डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. एंड्रॉयड मोबाइल ऐप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. संपूर्ण साहित्य वाचण्यासाठी व तुमच्या सल्लासाठी आमच्या फेसबुक आणि ट्विटर पानावर फ़ॉलो करू शकता.
वरमाळेच्या वेळेस सलमान आपल्या बहिणीच्या बाजूला उभा होता. या वेळेस मंचावर अरबाज खान, सोहैल खानपण उपस्थित होते.  अर्पिताच्या बाजूला उभा असलेला या वेळेस फारच भावुक दिसत होता.
मंगळवारी आयुषची वरात दिल्ली आणि हैदराबादच्या बँडसोबत होटलमध्ये पोहोचली. अर्पिताचे वडील सलीम, आई सलमा, भाऊ अरबाज, सोहेल आणि इतर पारिवारिक सदस्यांनी वरातीचे स्वागत केले.  
आमिर खानसमेत इतर पाहुणे उपस्थित