शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : गुरूवार, 10 डिसेंबर 2015 (17:00 IST)

आधी कधीच बघितला नसेल... परिणितीचा हा सेक्सी अवतार (फोटो)

परिणिती चोप्राचे बरेच चित्रपट काय फ्लॉप झाले ती तर घाबरूनच गेली. वाढलेले वजन देखील स्क्रीनवर दिसू लागले होते त्यामुळे तिला बर्‍याच अडचणींना तोंड द्यावे लागले होते. निराशेला दूर करून तिने सरळ जीमचा रस्ता पकडला. बराच घाम घालवला आणि आता परिणिती एकदम वेगळी दिसत आहे. स्लिम आणि सेक्सी. तिचा हा ग्लॅमर्स अंदाज आधी कधीही बघायला मिळाला नाही. परिणितीने हे फोटो पोस्ट केले आणि सांगितले की जर इच्छाशक्ती असेल तर तुम्ही काहीही करू शकता. एकदा परत निर्मार्त्यांची नजर परिणितीवर पडली आहे. पण  परिणितीने याचे खंडन केले आहे, पण असे वृत्त येत आहे की ती 'सुल्तान'मध्ये सलमानच्या अपोजिट ती दिसू शकते आणि त्यासाठीच तिने आपला कायाकल्प बदलला आहे.