बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By नई दुनिया|

काजोलमुळे हुकली करीनाची संधी

IFM
करण जोहर यांच्या 'किंग खान' या चित्रपटात शाहरुखच्या नायिकेच्या रूपात पुन्हा एकदा काजोलला बघायला मिळण्याची संधी प्रेक्षकांना मिळत आहे. अमेरिकीतेल दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट आहे. या चित्रपटात काम करण्यासाठी करीना कपूरही उत्सुक असल्याचे कळते. अशोकानंतर शाहरुखबरोबर तिचा ऐकही चित्रपटात आला नाही. करण जोहरची पहिली पसंती काजोलाच असते. तिच्या नकारानंतर तो आपला विचार करेल असे करीनाला वाटते. अर्थात असे असले तरीही करीनाही काजोलची चाहती आहे.