शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 22 मे 2015 (17:20 IST)

गोरेगाव फिल्मसिटीमध्ये गोळीबार 1 जखमी

मुंबईत फिल्म सिटीच्या गेट नं- 2जवळ अज्ञात लोकांनी एका व्यक्तीला गोळीबार केला, येथे 3 राउंड गोळीबार झाले. असे ऐकण्यात आले आहे ज्या व्यक्तीला गोळी लागली तो येथे सिक्योरिटीएजेंसी चालवतो.  
 
राजू शिंदे नावाच्या या व्यक्तीला घटनेनंतर लगेचच दवाखान्यात येण्यात आले. पोलिसानुसार त्याच्या पोटावर आणि हातावर अज्ञात लोकांनी दुचाकीवरून येऊन गोळीबार केला व ते फरार झाले.  
 
या घटनेकडे बघून सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी सांगितले की त्यांच्या किती नजीक ही घटना घडली आहे.