मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : सोमवार, 23 मे 2016 (16:45 IST)

ग्रॅज्युएशन नंतर नव्या-आर्यनने केले असे इन्जॉय

शाहरुखचा मुलगा आर्यन आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ग्रॅज्युएट झाले आहे. आर्यन आणि नव्या लंडनच्या एकाच शाळेतून अभ्यास करत होते.  
फोटो: इंस्टाग्राम
रविवारचा दिवस शाहरुखसाठी दुहेरी आनंदाचा होता. जेथे त्याच्या मुलगा आर्यनने लंडनच्या सेवेनॉक्स शाळेतून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले तेच त्याची मुलगी सुहाना देखील रविवारी 16 वर्षांची झाली आहे.  
फोटो: इंस्टाग्राम
आर्यनने काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले, ज्यात आर्यन कन्वोकेशनमध्ये मित्रांसोबत दिसत आहे.  
फोटो: इंस्टाग्राम
आर्यनने डिग्री मिळाल्यानंतर सेलिब्रेट केले. 
फोटो: इंस्टाग्राम
आर्यन आणि सुहाना आपसात बरेच बोलताना दिसले. सुहानाचा त्या दिवशी वाढदिवस होता.  
फोटो: इंस्टाग्राम
आर्यनने आपल्या मित्रांसोबत फार फोटो काढले.   
फोटो: इंस्टाग्राम
नव्याचे वडिलपण लंडनमध्ये पोहोचले होते. नव्याने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.   
फोटो: इंस्टाग्राम
अमिताभ यांची नात नव्या नवेलीने आपली आई श्वेता नंदासोबत सेल्फी क्लिक केली . 
फोटो: इंस्टाग्राम
नव्या आपल्या फ़्रेंड्ससोबत ग्रॅज्युएशनला सेलिब्रेट करताना दिसत आहे.  
फोटो: इंस्टाग्राम