शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 29 जुलै 2015 (12:31 IST)

जेव्हा अनुष्‍काने 'डॉ कलाम'चे नाव लिहिले 'एबीजे कलाम आजाद'

माजी राष्ट्रपती एपीजे अब्‍दुल कलाम यांना संपूर्ण देश शोकाकुल आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील ख्यातनाम सेलिब्रिटी निरंतर ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. बॉलीवूडच्या बर्‍याच तारकांनी देखील डॉक्टर कलाम यांना श्रद्धांजली दिली.

बरेच बॉलीवूड तारकांप्रमाणे अभिनेत्री अनुष्‍का शर्माने देखील ट्विट केले पण तिने डॉक्टर कलाम यांचे नाव चुकीचे लिहिले. अनुष्‍काने 'एपीजे' ला 'एबीजे' लिहून दिले आणि कलामनंतर 'आझाद' देखील जोडले. याने हे सिद्ध झाले की तिला त्यांचे नाव माहीत नाही आहे.  

अनुष्‍काच्या चाहत्यांनी बर्‍याच वेळा ट्विट करून सांगितले की तिने आपले ट्विट चेक करायला पाहिजे आणि त्यात झालेली चूक सुधारून घ्यायला पाहिजे. त्यानंतर अनुष्‍काने डॉक्टर कलामच्या नावाला व्यवस्थित करून दुसर्‍यांदा परत ट्विट केले.