शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 10 ऑगस्ट 2016 (16:19 IST)

... तर 'रईस' समोराहून 'काबिल'चे हटणे निश्चित आहे!

हे आहे बॉलीवूड. येथे एका चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस रिपोर्टचा असर दुसर्‍या चित्रपटावर पडतो. मोहेंजो दारोच्या प्रदर्शनावर 'काबिल'चे    निर्माता राकेश रोशन डोळे लावून बसले आहे. ऋत्विकचे हे चित्रपट 'रुस्तम'शी टक्कर करणार आहे. जर ऋत्विकचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर बाजी मारेल तर राकेश रोशन 'काबिल' आणि 'रईस'च्या सामन्यासाठी हिरवा कंदील दाखवतील. जर 'रुस्तम'हून 'मोहेंजो दारो' सामना हरला तर राकेश रोशन 'काबिल'ला पुढे मागे करतील. आपल्या मुलाचे चित्रपट बचावण्यासाठी ते एक अजून टक्करची मार झेलणार नाही. 
 
सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार राकेश रोशन एक सफल निर्माता-निर्देशक आहे. ते चित्रपटाच्या यशाला फार महत्त्व देतात. म्हणून ते 'मोहेंजो दारो' आणि 'रुस्तम'च्या सामन्याच्या आधारावर 'काबिल'ची रिलीज डेट फिक्स करतील. ते आपल्या मुलाच्या करियरबद्दली कुठलीही जोखीम घेणार नाही.