गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|
Last Updated : मंगळवार, 1 एप्रिल 2014 (14:49 IST)

'दीपिका'जवळ रणवीरसाठी वेळ नाही

दीपिका पादुकोणने रणवीरसोबत वेळ घालवण्यासाठी मागील काही दिवसांपासून फार प्रयत्न केला पण तिच्या तारखांमुळे ते काही शक्य झाले नाही. तिने बरेच चित्रपट साइन करून ठेवले आहे. एक सेट ते दुसर्‍या सेटवर ती धावत सुटते. अशात एका निर्मातेने तिला रणबीरसोबत एक थ्रिलर मूव्हीचा ऑफर दिला आहे.

रणबीरने अगोदरच ह्या चित्रपटासाठी आपला होकार दिला होता, म्हणून दीपिका या चित्रपटाला नकार देणे शक्य नव्हते. पण तिच्यासमोर प्रश्न होता तारखांचा. रणबीरने लगेचच डेट्स दिल्या, पण दीपिकाच्या डेट्स वर्षभरासाठी बुक आहे. दीपिकाने काही डेट्स ऍडजस्ट करून घेण्यासाठी निर्मात्यांना पटवण्याचा बराच प्रयत्न केला, पण तिचे सर्व प्रयत्न निष्फळ झाले आहे. आखिरकार दीपिकाला ते चित्रपट सोडावे लागले असून आता तिच्या जागेवर जॅक्लीन फर्नांडिसला घेण्यात आले आहे अशी चर्चा आहे.

दीपिकाला चित्रपट गमवण्याचे इतके दुःख नाही आहे पण रणवीरसोबत जास्त वेळ न घालवता येईल याची खंत तिला नक्कीच राहील.