गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 1 जुलै 2014 (11:56 IST)

दीपिका पादुकोण : बीना हीरोची हिरॉईन

दीपिका पादुकोणने ग्लॅमर्स भूमिका बर्‍याच केला आहे आणि त्यात तिला भरपूर यश ही मिळाले आहे. आता दीपिकाच्या हातात सुजीत सरकारचे ‍'पीकू' एक असे चित्रपट आले आहे ज्यात तिची भूमिका आव्हानात्मक आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, इरफान खान आणि जीशू सेनगुप्ता सारखे मेल ऍक्टर्सपण आहे.  

असे मानले जात आहे की दीपिकाची जोडी इरफान खानसोबत आहे, पण सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार ही चुकीची बातमी आहे. या चित्रपटात दीपिकाचा हीरो नाही आहे. आपल्या करियरमध्ये दीपिका पहिल्यांदाच अशी भूमिका साकारणार आहे ज्यात तिच्या अपोजिट कोणीही मेल कलाकार नाही आहे. 'पीकू'मध्ये जीशूला दीपिकाचा चांगला मित्र म्हणून प्रस्तुत करण्यात आले असून अमिताभ आणि इरफान यांच्याही भूमिका महत्त्वपूर्ण आहेत.