गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

दीपिका पादुकोणला पुरुषांमध्ये आवडतात या तीन गोष्टी

दीपिका पादुकोण ने अलीकडेच एका साक्षात्कारामध्ये म्हटले की तिला पुरुषांमध्ये या तीन 'क्वालिटी' पसंत आहे. आनंदी, हाइटेड आणि चांगला माणूस. दीपिकाप्रमाणे ती अश्या पुरुषासोबत डेटवर जायला पसंत करेल ज्यात या तिन्ही क्वालिटी असतील.
दीपिकाने सांगितले की तिचा प्रथम 'सेलिब्रिटी क्रश' ब्रेडले कूपर आहे.