गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

धडाक्यात साजरा होईल अमिताभचा वाढदिवस

PR
PR
येत्या ११ ऑक्टोबरला महानायक अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस असून जगभरातील त्यांचे चाहते हा दिवस संस्मरणीय ठरवण्यासाठी तयारीला लागले आहे.

अमिताभ ७० वर्षाचे होणार असून वाढदिवशी मुंबईत एक भव्य मेजवानी देण्यात येईल. यावेळी त्यांच्या जीवनावर आधारीत एका पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात येईल.

त्यांच्या आजपर्यंत कधीही न पाहिलेल्या छायाचित्रांचा समावेश असलेली एक विशेष फिल्म सुद्धा यासाठी तयार करण्यात आली आहे.