बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : सोमवार, 11 ऑगस्ट 2014 (16:21 IST)

नेहा धूपियाचा हॉट अंदाज (फोटो)

नेहा धूपियाचे मागील दोन वर्षांपासून एकही चित्रपट रिलीज झालेले नाही. सध्या चर्चेतून ती बाहेर आहे. अशा वेळेस हॉट फोटो सेशन करून काही नायिका चर्चेत राहतात. हा फारच जुना फॉर्मूला आहे. मग नेहा कशी मागे राहील, तिचा असाच काही हॉट अंदाज :