गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 13 मार्च 2015 (14:07 IST)

पहा, 'एक पहेली लीला'चे शानदार फोटो

एक पहेली लीलाच्या प्रती लोकांमध्ये किती क्रेज आहे यांचा अंदाजा यू-ट्यूबवर चित्रपटाच्या ट्रेलरला मिळालेल्या रिस्पांसमुळे आपल्याला आपल्याला कळतो. सनी लियोन चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. करियरमध्ये प्रथमच ती दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. हे चित्रपट एप्रिल मध्ये रिलिज होणार आहे, सध्या पेश आहे चित्रपटाचे शानदार फोटो.