शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 22 ऑगस्ट 2014 (17:10 IST)

पाहा प्रियंका चोप्राच्या 'मैरी कॉम'चे नवीन फोटो

प्रियंका चोप्राने बॉक्सर मैरी कॉमवर आधारित चित्रपट 'मैरी कॉम'साठी किती मेहनत घेतली आहे, ही बाब सर्वांनाच माहित आहे. तिला या चित्रपटापासून फार अपेक्षा आहेत. संजय लीला भंसाली द्वारा निर्मित 'मैरी कॉम'च निर्दशन केल आहे उमंग कुमार यांनी. हे चित्रपट 5 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. सादर आहे 'मैरी कॉम'चे नवीन फोटो.