मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 30 मे 2015 (12:15 IST)

पाहा बजरंगी भाईजानचे ट्रेलर

सलमान खानचे ‘बजरंगी भाईजान’चे ट्रेलर रिलीज झाले आहे. या ट्रेलरमध्ये बजरंगी बनलेले सलमानची धमाकेदार एंट्री झाली आहे.  
पहा ट्रेलर : 
ट्रेलरमध्ये एक असहाय्य मुलीला दाखवण्यात आले आहे जिला बोलता येत नसून ती पाकिस्तानातून आलेली आहे. तिची मदत सलमान करतो. चित्रपटात सलमानसोबत करीनाची मुख्य भूमिका आहे.