शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

बंद होणार कपिलचा नवीन शो

द कपिल शर्मा शो द्वारे प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा एकदा पुन्हा टीव्हीवर आला आहे. यावेळी त्याचा शो जास्त दिवस चालणार नाही. हा शो केवळ 13 आठवड्यात बंद होणार.
 
सूत्रांप्रमाणे कपिल शर्मा पहिल्या सीझनसाठी 26 एपिसोड शूट करणार. उल्लेखनीय आहे की कॉमेडी नाइट्स विद कपिल हिट झाल्यामुळे अनेक दिवस नॉनस्टॉप चालू होतं. कपिलने सांगितले की कॉमेडी नाइट्सला मालिका म्हणून रिलीज करण्याचा प्लान होता पण तो इतका हिट झाला की शो सुरू ठेवण्यात आला. पण हा नवीन शो चे 13 आठवड्यात 26 एपिसोड असणार.
 
कपिल म्हणाला की 13 आठवड्यानंतर एक लहान विराम असेल आणि मग नवीन सीझन सुरू होईल.