गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

बघा श्रद्धा कपूरचे बर्थडे स्पेशल फोटो ...

बॉलीवूडच्या यंग अचीवर्समध्ये एक, सुंदर आणि चुलबुली श्रद्दा कपूर आपला 27वा वाढदिवस साजरा करत आहे. श्रद्धा फोर्ब्सच्या 30 अंडर 30 एशिया लिस्टमध्ये जागा बनवण्यात यशस्वी ठरली आहे. या यशामुळे उत्साहित असलेली श्रद्धा याला अजून उत्तम करण्याची प्रेरणा मानते.  
 
श्रद्धा कपूरचे खास फोटो

श्रद्धा आपल्या यशाबद्दल बोलताना म्हणते, "इथपर्यंत पोहोचणे किंवा या लिस्टमध्ये जागा मिळवणे सोपे काम नव्हते. मी सर्वांना धन्यवाद देते आणि अजून चांगले काम करण्याचे प्रामीस देखील करते." श्रद्धा बॉलीवूडची एकटी अशी शख्सियत आहे, जिचे नाव या लिस्टमध्ये नोंदवण्यात आले आहे.