मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 12 जुलै 2014 (15:18 IST)

ब्राझिलच्या पराभवानंतर महानायक नाराज

आपली पसंतीची टीम ब्राझील सेमीफायनलमधून बाहेर पडल्याने अमिताभ बच्चन चांगलेच नाराज आहेत. त्यांनी फेसबुकवर ही नाराजी व्यक्त केली आहे. अमिताभ बच्चन यांनी लिहलंय, मी आपलं दु:ख शब्दात व्यक्त करू शकत नाही. फिफा विश्वचषकाची सेमीफायनल आणि फायनल पाहण्यासाठी अमिताभ बच्चन आणि अभिषेक ब्राझिलमध्ये आहेत, मात्र त्यांना आता फायनलमध्ये अर्जेटिना आणि जर्मनीचा सामना पाहावा लागणार आहे. सेमी फायनलमध्ये जर्मनीने ब्राझिलला 7-1 ने हरवलं. अमिताभशिवाय शाहरूख खानचे समर्थक आहेत. 
 
याशिवाय बोमन इरानी, सोनू सुद आणि कुणाल खेमूने ब्राझिलच्या पराभवावर निराशा व्यक्त केली आहे.