शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 1 ऑगस्ट 2015 (16:42 IST)

भेटा अक्षयच्या मुलीशी

अक्षय कुमाराचे चित्रपट 'ब्रदर्स' 14 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे ज्याचे निर्माण करण जोहरचे बॅनर धर्मा प्रॉडक्शन्सने केले आहे. या चित्रपटात अक्षय आणि जॅक्लीनच्या मुलीच्या रूपात नायशा खन्ना दिसणार आहे. या अगोदर तिनी काही जाहिराती आणि टीव्ही मालिकेत काम केले आहे.  
 

नायशाने सांगितले की तिचा चित्रपटात पहिला सीन पॉपकॉर्न उडवणारा होता. तिला जॅक्लीन आंटी फार आवडली कारण ती तिला तिच्या आवडीचे चॉकलेट देत होती. सलमान आणि अक्षयला तर ही लहान मुलगी पसंत करते, पण तिचा आवडता अॅक्टर आहे टायगर श्रॉफ.  

टायगरचे वडील जॅकीकडून नायशाने टायगरचा नंबर घेतला आणि त्याच्याशी गोष्टी देखील केल्या. नायशा 14 ऑगस्टला 'ब्रदर्स' बघू शकणार नाही कारण त्या दिवशी तिच्या शाळेची परीक्षा आहे.