शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 मार्च 2016 (09:36 IST)

रणवीर सिंग दिसणार नव्या लूकमध्ये

‘बाजीराव मस्तानी’ मध्ये मोठय़ा मिश्या ठेवणारा रणवीर आता क्लिन शेवमध्ये दिसतोय. रणवीर सध्या आदित्य चोपडाच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 
 
रणवीर ‘बेफिक्रे’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. बेफिक्रे या सिनेमात रणवीरचा हटके लूक दिसतोय. सध्या तो एका आधुनिक युवकाच्या रोलमध्ये दिसतोय. रणवीर पॅरिसमध्ये शूटिंग करतोय. रणवीरने फ्रान्सच्या राजधानीमधील एका रस्त्यावर सेल्फी पोस्ट केला आहे. 
 
त्यामुळे त्याच्या आगामी चित्रपटात तो कोणत्या लूकमध्ये दिसतो याचं आकर्षण चाहत्यांमध्ये नक्की असेल.