शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 31 ऑगस्ट 2016 (11:17 IST)

रणवीरचं गाणं ऐकून सारे हसू लागले

आपल्या विनोदी स्वभावामुळे रणवीर नेहमीच चर्चेत असतो. यावेळी त्याने स्वित्झर्लडमधील व्हिडिओ शेअर केला आहे.
 
या व्हिडिओमध्ये रणवीर राजा हिंदुस्तानी या सिनेमामधील परदेसी परदेसी गाणे म्हणताना दिसत आहे. आपल्या बेसूर आवाजात रणवीर गात असून त्याच्या आसपास असलेल्या पर्यटकांचं हसणंही या व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे. 
 
रणवीर सिंह या महिन्याच्या सुरुवातीला स्वित्झर्लडमध्ये सुटीसाठी गेला होता. आपल्या इंस्टाग्रामवरुन रणवीर त्याच्या आगामी सिनेमा ‘बेफक्रे’चं प्रमोशन करत आहे. हा व्हिडिओही त्याच्या प्रमोशनचाच एक भाग मानला जात आहे. या व्हिडिओला नेटसॅव्हींची मोठय़ा प्रमाणावर पसंती मिळते आहे.बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने आपला एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.