शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 14 मार्च 2016 (16:02 IST)

शाहरुखने प्रियंकाला केले प्रपोज, म्हटले 'मॅरी मी'

शाहरुख खान याने दोन वेळा प्रियंका चोप्राला 'लग्नासाठी' प्रपोज केले होते. पहिला प्रसंग- प्रियंका चोप्रा मिस इंडिया स्पर्धेत एक स्पर्धक म्हणून होती तेव्हा शाहरुख परीक्षक म्हणून उपस्थित होता. त्यावेळी त्याने एक प्रश्न विचारला होता. त्यात तो म्हटला की ती क्रिकेटर, बिझनेसमन आणि माझ्या सारख्या बॉलिवूड अभिनेत्याशी लग्न करेल का... या वेळी अप्रत्यक्षरित्या प्रियंकाला त्याने लग्नासाठी प्रपोज केले होते. 
 
दुसरा प्रसंग - एनडीव्हीच्या एका कार्यक्रमात शाहरुखने प्रियंकाला एक गाण्यातून प्रपोज केले होते. त्यावेळी प्रियंकाने उत्तर दिले नाही, पण ती खूश होऊन हसत होती. हा कार्यक्रम 2013मध्ये झाला होता.