शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा(स्लाईड शो)

IFMIFM



शाहरुखला लहानपणापासूनच नाविण्याची आवड होती. शाहरुखच्या मित्रांनी त्याला मोठे कुलूप कसे काढायचे याचे टेक्नीक शिकवले होते, त्याने ते अनेकदा घरात आजमावलेही.

IFMIFM



एका सर्वेक्षणानुसार शाहरुख आणि काजोल यांना एकत्र पहाण्यात रसिकांना अधिक आनंद मिळतो.
IFMIFM



कभी खुशी कभी गम या चित्रपटात शाहरुखचा मुलगा आर्यननेही एका बाल कलाकाराची भुमिका साकरली आहे.
IFMIFM


गौरीला पटवण्यासाठी शाहरुख दररोज तिच्या मागे जात आणि 'चितचोर' या चित्रपटातील 'गोरी तेरा गाँव बडा प्यारा' हे गाणे गात.