गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

संजय दत्तच्या चाहत्यांना मोफत चिकन

संजय दत्तची जेलमधून सुटका झाल्याच्या आनंदात मुंबई येथील एका हॉटेलमध्ये त्याच्या चाहत्यांना चिकन संजू बाबा ही डिश मोफत खायला मिळणार आहे.
 
दक्षिण मुंबईमधील नूर मोहम्मदी हॉटेलचे मालक खालिद हकीम यांनी सांगितले की 2010 मध्ये संजय दत्त आमच्या या रेस्टॉरंटमध्ये आले होते आणि त्याने चिकन बनवले होते. तेव्हापासून आम्ही त्या डिशचे नाव चिकन संजू बाबा असे ठेवले. ही थाळी ग्राहकांना दुपार ते मध्यरात्रीपर्यंत मोफत देण्यात येणार आहे.
 
उल्लेखनीय आहे की 1986 मध्ये या रेस्टॉरंटचे उद्घाटन संजू बाबाने केले होते. आणि ते नियमित या रेस्टॉरंटमध्ये जायचे.