बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 5 मे 2015 (14:18 IST)

सनी लियोनी टॉमब्वॉय आहे :राम कपूर

येणारे चित्रपट ‘कुछ कुछ लोचा है’मध्ये सनी लियोनसोबत काम करत असलेले अभिनेते राम कपूरने म्हटले की प्रत्यक्षात सनी टॉमब्वॉय सारखी आहे.   
 
41 वर्षीय रामने सांगितले की देवांग ढोलकिया निर्देशित या चित्रपटात सनी लियोनसोबत काम करून त्याला फारच मजा आली.