शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

सलमानसाठी सेक्स अपील दाखवायला तयार आहे सोनाक्षी-कंगना

IFM
दोन नायिकांची चर्चा नेहमी कॅट-फाइटसाठी होते. पण यो गोष्टींना बाजू ठेवत सोनाक्षी सिन्हा आणि कंगना राणावत नवीन उदाहरण देत आहे. दोन्ही नायिका सध्या एका खास कॅलेंडरच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हे काही रूटीन फॅशन कॅलेंडर नसून हे शूट होत आहे सलमान खानसाठी.

बातमी अशी आहे की फोटो शूट एका क्रिकेट लीगसाठी होत आहे ज्यात सुपरस्टार सलमान खानची मोठी भागीदारी आहे. शारजाहमध्ये हा संघ दुसरी लीग खेळण्याच्या तयारीत आहे. याच्या प्रमोशनसाठी सलमानच्या या दोघी जीवलग जवळच्या मैत्रिणी व दक्षिणभारतीय नायिका सामील आहेत. तेलुगू, तमिळ व कन्नडमध्ये हिट चार्मी, समीरा व रिचा देखील या कॅलेंडर्समध्ये प्रामुख्याने सामील आहेत.