गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

सिल्क स्मिताचा सेक्सी डांस

सिल्क स्मिताच्या जीवनावर आधारित चित्रपट 'डर्टी पिक्चर' लवकरच रिलीज होत आहे. या चित्रपटात विद्या बालनने सिल्क स्मिताची भूमिका निभावली आहे आणि त्यामुळे ती सध्या चर्चेत आहे. सिल्क स्मिता दक्षिण भारताची बी-ग्रेड चित्रपट स्टार होती. काही लोक तिला सॉफ्ट पोर्न स्टार म्हणून ओळखतात.

हिंदी चित्रपटाचे प्रेक्षक सिल्कला चित्रपट 'सदमा'मुळे ओळखू लागले होते. यात सिल्क स्मिताने कमल हसनसोबत एका गाण्यावर कलात्मक नृत्य केला होता. सदमामध्ये तिने फारच लहान भूमिका साकारली होती तरीही सिल्क स्मिताने प्रेक्षकांना आपला दिवाना बनवला होता.

तुम्हीपण बघा सिल्क स्मिताचा कमल हसनसोबत सेक्सी डांस :