शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

सैफ-करीनाचे लग्न फार काळ टिकणार नाही ?

WD
अभिनेत्री करिना कपूरने महाराष्ट्रातील एका ज्योतिषाला लग्नात अडथळा आणल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कायदेशीर नोटिस बजावली आहे. करिनाचा विवाह अभिनेता सैफ अली खान याच्याशी होणार आहे. मात्र, या ज्योतिषाने सैफ आणि करिना यांचा विवाह फार काळ टिकणार नाही, अशी अनेक पत्रे करिनाला पाठवली आहेत.

ज्योतिषाने २००८मध्ये पत्र पाठवून करिनाचे सैफशी होणारे लग्न टिकणार नाही, असे मत व्यक्त केले होते. या पत्रामुळे आपल्याला तसेच आपल्या कुटुंबीयांना धक्का बसल्याचा आरोप करिनाने केला. या पत्रामुळेच २००९साली लग्न रद्द करावे लागले होते, असे करिनाने म्हटले आहे.