testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

बुद्ध म्हणतात हे उपाय करून राग दूर होईल

भगवान बुद्ध यांच्याप्रमाणे संताप केल्याने मनुष्याचा चेहरा कुरूप होऊन जातो. त्याला दुख होतं, तो व्यक्ती चुकीचे कार्य करतो आणि त्याची संपत्ती नष्ट होते.
संतापल्याने बदनामी होते. मित्र- नातेवाईक सोडून जातात. अशा प्रकारे अनेक संकटांना समोरा जावं लागतं.

भगवान गौतम बुद्ध यांच्याप्रमाणे राग किंवा संताप उत्पन्न झाल्यावर या 5 प्रकारे त्यापासून मुक्ती मिळू शकते.
1. मैत्री: ज्या व्यक्तीप्रती राग उत्पन्न होत असेल, त्याशी मैत्रीची भावना असू द्या.
2. करुणा: ज्या व्यक्तीप्रती राग उत्पन्न होत असेल, त्याच्याप्रती करुणेची भावना असू द्या.
3. मुदिता: ज्या व्यक्तीप्रती राग उत्पन्न होत असेल, त्याच्याप्रती आनंदाची भावना असू द्या.>
4. दुर्लक्ष: ज्या व्यक्तीप्रती राग उत्पन्न होत असेल, त्याला दुर्लक्ष करण्याची भावना असू द्या.>
5. कर्म: ज्या व्यक्तीप्रती राग उत्पन्न होत असेल, त्याबद्दल असा विचार करा की तो जो कर्म करतं आहे, त्याचे फल चांगले असो वा वाईट हे त्यालाच भोगावे लागतील.


यावर अधिक वाचा :

गणेश विसर्जनाचे मुहूर्त 2018

national news
गणपती आगमनानंतर लगेच विषय येतो गणपती विजर्सनाचा. या वर्षी अनंत चतुर्दशी 23 सप्टेंबर रोजी ...

शनिवारी चुकून खाऊ नये हे 5 पदार्थ, शनिदेव होतात नाराज

national news
शनि देव न्याय करणारे देव मानले गेले आहे अर्थात चांगले कर्म केल्यास चांगले फल तर वाईट कर्म ...

ओंकारोपासनेचे उपास्य दैवत शिवगणेश ।

national news
अस्ति, भाति, नश्ति आणि पश्यति व क्षेमं! हे सगळे या वस्तुमत्रांचे, जीवमात्रांचे ...

संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे

national news
कौटुंबिक पातळीवर घरोघरी आणि सामाजिक पातळीवर सार्वजनिक ठिकाणी आपण श्री गणेश देवतेची ...

बघा कोणता गणपती करेल आपल्या मनाची इच्छा पूर्ण

national news
1*संतान गणपती- संतान प्राप्तीसाठी विशिष्ट मंत्रासह संतान गणपतीची मूर्ती दारावर लावली. 2* ...

राशिभविष्य