testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

बजेटमध्ये करमुक्त इन्कमची सीमा तीन लाखापर्यत शक्य

आगामी बजेटमध्ये करमुक्त इन्कमची सीमा अडीच लाखाहून वाढवून तीन लाख केली जाऊ शकते. आणि कंपनीच्या सध्याच्या ३०-४० टक्के कर दरात कपात करून २८ टक्क्यांवर आणला जाऊ शकतो. तज्ञांचं म्हणनं आहे की, आगामी बजेटमध्ये कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यावर भर दिला जाऊ शकतो.

याबाबत पीएचडी चेंबरचे कर तज्ञ बिमल जैन यांच्यानुसार, अर्थमंत्री आयकर स्लॅबमध्ये काही बदल करू शकतात. तीन लाख रूपयांपर्यंतचं उत्पन्नाला पूर्णपणे टॅक्स फ्रि केलं जाऊ शकतं. सध्या अडीच लाख रूपये वार्षिक उत्पन्नावर टॅक्स द्यावा लागत नाही. तर अडीच ते ५ लाखांच्या उत्पन्नावर पाच टक्के टॅक्स भरावा लागतो. आता हा स्लॅब बदलून तीन ते पाच लाख केला जाऊ शकतो. त्यानंतर पाच ते दहा लाखांच्या उत्पन्नावर २० टक्के तर दहा लाखांपेक्षा अधिक उत्पन्नांवर तीस टक्के कर भरावा लागू शकतो.
दिल्ली शेअर बाजारचे माजी अध्यक्ष आणि ग्लोब कॅपिटल लिमिटेडचे अध्यक्श अशोक अग्रवाल यांचं म्हणनं आहे की, शेअर मार्केटमध्ये ट्रेड करण्यावर जो कर लावला जातो(एसटीटी) त्यावर उद्योगपतींना दिलासा द्यावा असे त्यांना वाटते. ते म्हणाले की, ट्रेडर बाजारात संतुलन ठेवण्यात मदत करतात आणि त्यामुळे एसटीटीवरील करात दिलासा गेला पाहिजे.


यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

रिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा

national news
पेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...

वेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 वर प्रदर्शन भरवत ...

national news
वेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...

बीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर

national news
BSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...

गुगलवर 'मी टू' चळवळीचा सर्वाधिक शोध

national news
'मी टू' चळवळीनंतर गुगलने भारताचा नकाशा जारी केलाय. भारतात या मी टू मोहिमेबाबत सर्वाधिक ...

म्हणे, 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास झाले

national news
मुंबई विद्यापीठाने तब्बल 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं अशी धक्कादायक आकडेवारी ...