testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

असे असावे स्मार्ट रेझ्यूम

रेझ्युमे हे आपले फर्स्ट इंप्रेशन. त्यातच आजकाल रेझ्युमे करावा लागता. आणि बघणाराही स्मार्टफोन, टॅबवर चेक करणारं असेल तर रेझ्युमे स्मार्ट असला हवा. पाहू स्मार्ट रेझ्युमे तयार करण्यासाठी काही टिप्स:
-> रेझ्युमेमध्ये फॉन्ट साइज 32 ठेवा.

->
मार्जिन ठेवा. ज्याने अधिक झूम किंवा ड्रॅग करण्याची गरज भासणार नाही.
->
डार्क बॅकग्राऊंडवर व्हाईट फॉन्ट किंवा लाइट बॅकग्राऊंडवर ब्लॅक फॉन्ट वापरा. ज्याने अक्षर स्पष्ट दिसतील.

->
हे रेझ्युमे तयार करताना वाक्य लहान असावे हे लक्षात असू द्या.


यावर अधिक वाचा :

कोचीन शिपयार्डमध्ये भीषण स्फोट, ५ ठार, १५ गंभीर जखमी

national news
केरळमधील महत्वपूर्ण असलेल्या कोचीन शिपयार्डमध्ये भीषण स्फोट होऊन पाच ठार झाले असून 15 जण ...

धर्मा पाटील कुटुंबीयांना 54 लाखांचा मोबदला

national news
मंत्रालय विषप्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या ...

चार वर्षांचा मुलगा पडला आर्केड मशीनमध्ये

national news
फ्लोरिडा- लहान मुले आपली आवडती खेळणी मिळवण्यासाठी काय करतील याचा भरवसा नाही. फ्लोरिडाच्या ...

भावनाप्रधान होऊ नका, राजकीय भेटीगाठी थांबवा : भुजबळ

national news
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे गेल्या २३ महिन्यांपासून कारागृहात आहेत. त्यांना मुंबई ...

शेतकरी कर्जमाफीच्या कामासाठी आजही बँका सुरु

national news
शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत मंजूर रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या ...