testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

इंटर्नशिपसाठी करा ऑनलाईन अप्लाय

Last Updated: गुरूवार, 9 एप्रिल 2015 (13:15 IST)
सुट्या लागल्या असल्या तरी कॉलेजिअन्स वेगळ्याचं धडपडीत असतात. करिअरसाठी मेहनत घेणारे तरुण मिळवण्यासाठी भरसक प्रयत्न करतात. काही जॉब पोर्टल्सवर सीव्ही अपलोड करतात तर काही आपल्याचं शहरात लहान-सहान कंपनीत अप्लाय करू पाहतात. सध्या सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून जॉब शोधणंही सोपं झाले आहे. साईटवारी काही ग्रुप्स विद्यार्थ्यांना इंटर्नशिप्ससाठी मदतदेखील करतात.
असे शोधा ग्रुप्स
आपल्या विषयाशी संबंधित किंवा आपण करू इच्छित असलेल्या क्षेत्राचे उल्लेख करून फेसबुकवर सर्च करा. याव्यतिरिक्त आपल्याला कुठल्या शहरात इंटर्नशिप करायची आहे ते ही टाकून सर्च करा. जसे इन चेन्नई, जॉब्स इन दिल्ली किंवा जॉब्स इन मुंबई वगैरे. हे कीवर्ड टाकल्यावर आपल्याला त्या नावाने अनेक ग्रुप्स सापडतील. याशिवाय आपणं अनेक फिल्टर्स लावून हवा तसा आणि हवा त्या शहरातला ग्रुप्स शोधू शकता.


यावर अधिक वाचा :

रायगड विषबाधा प्रकरण: सावळ्या रंगामुळे त्रस्त महिलेने ...

national news
रायगड जिल्ह्याला हादरून सोडणाऱ्या महड विषबाधा प्रकरणाच्या पोलीस तपासाला अखेर यश आले आहे. ...

धक्कादायक! दुधी भोपळ्याचा रस प्याल्याने शरीरात विष पसरलं, ...

national news
आरोग्यासाठी फायदेशीर म्हणून लोकं अनेक फळ व भाज्यांच्या रसाचे सेवन करतात. मात्र दुधी भोपळा ...

नेटवर्क नसले तरी वायफायने कॉल करता येणार !

national news
मोबाईल नेटवर्क अचानक गायब झाल्यानंतर कॉल करण्याची मोठी अडचण होते. आता वायफाय आपली ही ...

अर्जेंटिनाचा सर्वात मोठा पराभव

national news
रशियात खेळल जात असलेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत फ गट साखळी सामन्यात क्रोएशिाने ...

संदिपान थोरात, आमदार बबनराव शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल

national news
माढा येथील जगदंबा सूत गिरणी जमीन विक्री प्रकरणी माजी खासदार संदिपान थोरात यांच्यासह ...