testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मर्चट नेव्ही- जरा 'हट के' करियर

merchent nevy
वेबदुनिया|
बहुतांश तरूण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पारंपरिक क्षेत्रातील निवडतात. काहीनी तर स्वत:भोवती एक ठराविक चौकटच आखून घेतलेली असते. ती चौकट ओलांडायची नाही, असा त्याचा पालकांचा आग्रह असतो. मग तो ती चौकट पार करणार तरी कसा? मात्र काही होतकरू तरूण बिंधास्त असतात. करियरची दिशा शिक्षण घेत असतानाच ठरववितात. आणि पारंपरिकेच्या पलिकडेचे जरा ‘हट के’ करियर निवडतात, आणि असेच एक जरा 'हट के' म्हणजे मर्चट नेव्ही होय.
भारताला साडेसात हजार कि.मी. लांबीचा सागरी किनारा लाभला असून निसर्गाने भारताला भरभरून दिले आहे. त्यामुळे भारतात मर्चट नेव्हीचे महत्त्वही वाढलेले दिसते. मर्चट नेव्ही विभाग हा इंडियन नेव्ही संबंधित असल्याने आव्हानात्मक कार्य करणार्‍या उमेदवारांची आवश्यकता असते.

र्मचट नेव्ही म्हणजे व्यापारी नौदलाचा होय. आज सागरी मार्गाने देशांतर्गत तसेच विदेशात मालवाहतूक, तेलवाहतूक, प्रवासी वाहतूक केली जाते ती मर्चट नेव्हीच्या आख्यारीत येत असते. मुंबई हे भारतातील सर्वात मोठे व व्यापाराच्या दृष्टीने जगातील महत्त्वाचे बंदर आहे. येथून दररोज हजारो टन मालाची ने-आण होत असते. आज समुद्रीमार्गाने प्रवास करणार्‍यांची संख्या वाढली आहे. आशिया खंडात भारताचा सागरी वाहतुकीसाठी दुसरा क्रमांक लागतो तर जगात भारताचा दहावा क्रमांक आहे.

मर्चट नेव्हीमध्ये करियरच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. कारण एका जहाजावर सुमारे 1400 ते 1500 कर्मचारी काम करत असतात. सागरी सफर, जगाची भटकंती आदीमुळे होतकरू तरूण मर्चट नेव्हीकडे आकर्षित होत आहेत. चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी देखील 22-25 हजार रूपयांपर्यंत पगार कमावू शकतो.


यावर अधिक वाचा :

ऑडी ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन लॉन्च, कारमध्ये उपलब्ध होईल ...

national news
जर्मनीची लक्झरी कार निर्माता ऑडीने मंगळवारी, त्याची सेडान कार ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन ...

जागतिक महिला दिन: पीएम मोदींचा नारी शक्तीला सलाम, पोस्ट ...

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनच्या निमित्ताने महिलांना केले आणि शुभेच्छा ...

जागतिक महिला दिन विशेष : वाट खडतर... तरीही आज सक्षम मी

national news
बँकेतील अधिकारीपदावरील नोकरी व त्यानंतर चांगल्या घरात झालेल्या विवाह, असे सारे काही उत्तम ...

सेक्स लाईफसाठी वाईट आहे या 7 सवयी

national news
– खास करून महिला, आपल्या पार्टनरसोबत सेक्सबद्दल बोलताना टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण ...

शरीरातील या 10 भागांवर तीळ, सांगतात धनयोगाबद्दल

national news
शरीरातील 10 स्थान असे आहे जेथे तीळ असायचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्हाला कधीपण पैशांचा अभाव ...

चिकन सींक : मायक्रोवेव्ह स्पेशल

national news
एका भांड्यात टोमॅटो व चिली सॉस, सिरका, अंडा, मीठ व काळे मिरे आणि कॉर्नफ्लोर टाकून फेटून ...

आहारातूनच मिळवू शकता औषधं

national news
आजच्या काळात वाढणार्‍या आजाराचं मुख्य कारण म्हणजे रोगप्रतिकार क्षमतेचा अभाव. आपण ...

ताप आल्यावर कपाळावर पट्ट्या ठेवाव्या की नाही?

national news
आम्ही नेहमी ऐकत आलो आहोत की ताप जास्त असेल तर गार पाण्याच्या पट्ट्या डोक्यावर ठेवाव्या. ...

एसीत झोपण्याने लठ्ठपणा वाढतो, हे माहित आहे का?

national news
* फुल स्पीड पंख्यात किंवा एसीमध्ये झोपण्याने लठ्ठपणा वाढतो. * उभ्या उभ्या पाणी ...

स्पायकरचे उन्हाळ्यातील ट्रेंडी पेस्टल कपडे

national news
हिवाळा हळू हळू कमी होत असून उन्हाच्या झळा जाणवायला लागल्या आहेत. त्यामुळे आता ...