testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

दह्यातील मिरच्या

bharalaya mirchya
वेबदुनिया|
साहित्य
: 1
किलो लोणच्याच्या मोठ्या मिरच्या, आलं 1 लहान तुकडा, 750 ग्रॅम दही, 6 मोठा चमचे मीठ, 10 मोठे चमचे मोहरी, 1 चमचा हळद.

कृती : मिरच्यांची डेखे काढून त्यांना मध्येच चीर पाडावी व 5 मिनिट उकळून घ्याव्या. आलं बारीक चिरून घ्यावे. दह्यातील पाणी काढून घ्यावे. सर्व मसाला आणि आलं 4 भागात वेग वेगळे करून 3 भाग मिरच्यांनमध्ये भरून घ्यावे व 1 भाग दह्यात बुडवून घेऊन वाळत टाकाव्या, म्हणजे दह्याचे पुटं मिरच्यांवर चांगले बसेल. ह्या मिरच्या उपयोगाच्या वेळी तेलात तळून घ्याव्या.


यावर अधिक वाचा :