Widgets Magazine
Widgets Magazine

कांदा कैरी लोणचे (तक्कू)

mango pickel
वेबदुनिया|
साहित्य:- कांदा किस जाडसर १ वाटी, कैरी किस अर्धी वाटी, मोहरी डाळ ३ चमचे, तेल अर्धी वाटी, तिखट, मीठ, हळद चवीनुसार, हिग पाव चमचा, साखर अर्धा चमचा, फोडणीचे साहित्य, दोन लाल मिरचीचे तुकडे.
Widgets Magazine
कृती:- बाऊलमध्ये कांदा व कैरी किस, तिखट, मीठ, साखर एकत्र कालवा. पातेल्यात गरम तेलात हिग व लाल मिरचीचे तुकडे झाल्यावर गॅस बंद करा. तेल कोमट झाल्यावर त्यात मोहरीची डाळ टाका व तेल थंड झाल्यावर बाऊलमध्ये ओता. चमच्याने एकत्र कालवून छोट्या बरणीत किवा बाऊलमध्ये भरून घट्ट झाकण लावा. हे तक्कू लगेच खाता येते. फ्रिजमध्ये ठेवल्यास आठ, दहा दिवस टिकते.

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :