मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. थोडं आंबट थोडं तिखट
Written By वेबदुनिया|

खास उन्हाळा स्पेशल : ऑरेंज अपीटाइझर

साहित्य : सहा संत्री, अर्धा चमचा आल्याचा किस, सहा ते आठ पुदिन्याची पाने, एक टेबलस्पून मध, एक लिंबाचा रस, एक चमचा सैंधव मीठ, तीन ते चार बर्फाचे छोटे क्यूबस्.

कृती : सर्वप्रथम संत्र्याचा रस काढून तो गाळून घेणे. नंतर त्यात आलं, पुदिन्याची पाने, मध, लिंबाचा रस, पिंक संचर, बर्फ घालून हॅन्डमिक्सरने चर्न करणे. हे मिश्रण गाळून ग्लासमध्ये ओतून थंडगार सर्व्ह करावे. उन्हातून आल्यावर किंवा जेवणापूर्वी हे प्यावे.