शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. अडगुलं मडगुलं
Written By वेबदुनिया|

आम्लपित्ताचा त्रास होत असेल तर...

पोट रिकामे असेल तेव्हा आम्लपित्ताचत्राहोतो. म्हणून सामान्यतः दर तीन तासांनी थोडा का होईना आहार घेणे आवश्यक आहे. पित्ताचा त्रास होत असेल तर त्या काळात आंबट, तिरवट, आंबविलेले पदार्थ वर्ज्य करावे.