हरभरे : हरभरे व हरभर्याची डाळ मानवी आरोग्यासह उत्तम आहे. यात कार्बोहाइड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, लोहयुक्त खनिज व विटामिन्स भरपूर प्रमाणात असतात. रक्तदाब, खोकला व काविळ या आजारावर लाभदायी असते.