गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. अडगुलं मडगुलं
Written By वेबदुनिया|

मुलांच्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी :-

दिवसभरातून दोन ते तीन वेळा डोळे थंड पाण्याने धुतले पाहिजे.
डोळ्यासाठी कमीत कमी सात तासांची झोप आवश्यक आहे.
जास्तीत जास्त प्रमाणात हिरवे पालेभाज्यांचे दररोजच्या आहारात सेवन केले पाहिजे.
अधिक प्रमाणात पाणी पिले पाहिजे.
नेहमी चांगल्या क्वॉलिटीच गॉगल वापरला पाहिजे.