गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. अडगुलं मडगुलं
Written By वेबदुनिया|

मुलांना फळे खाणे आरोग्यासाठी उत्तम!

द्राक्ष - द्राक्षामध्ये अँटी ऑक्सिडेंट मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांना संसर्ग होत नाही. सुक्ष्म जीवापासून त्या आपले सरंक्षण करत असतात.

सफरचंद - सफरचंदामध्ये सगळ्यात जास्त जीवनसत्त्व असतात. यात लोह भरपूर असते. आजारी व्यक्तीला सफरचंद अधिक प्रमाणात खायला दिली पाहिजे. 'सी' जीवनसत्व व पोटेशियम भरपूर प्रमाणात यात असते.