बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. अडगुलं मडगुलं
Written By वेबदुनिया|

मुलांना हसत खेळत जेवण्यास शिकवायला हवे

लहान मुलांना, योग्य प्रकार, नियमितपणे जेवणाच्या वेळेवर हसत खेळत जेवण्यास शिकवायला हवे. खाण्याच्या वेळा, त्यांच्या प्रशिक्षणनुरूप स्पर्धानुरूप बदलणाऱ्या असणे देखील तितकेच महत्वाचे आहे. लहानपणातील कुपोषणामुळे, येणारा, निरूत्साह, मकुवतपणा, थकवा हे पुढे मोठे झाल्यावर देखील तसेच चालू राहते.