testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

तान्हुल्यासाठी पोषक आहार सात ते नऊ महिन्यांत

baby
wd|
या काळात स्वयंपाकात बनविलेले, बिनतिखटाचे पदार्थ आपल्या हाताने कुस्करून बाळाला भरवावेत. त्यासाठी मिक्सरचा वापर करू नये. थोडे जास्त
शिजविलेले डाळ-भात, कुस्करलेले बटाटे-टोमॅटो, रताळी, तसेच फळेसुद्धा बारीक करून द्यावीत.

बाळाच्या आहारासाठी काही रेसिपीज

खिचडी : तांदूळ चार मोठे चमचे, भाजलेली मु
गाची डाळ १.५ चमचे पाणी टाकून चांगले शिजवावे. पाणी पूर्ण संपण्याआधी दोन मोठे चमचे पालेभाजी,थोडे मीठ टाकावे. शेवटी थोडे जिरे टाकावे.

लापशी : नाचणीचे पीठ चार मोठे चमचे, हरभर्‍याचे पीठ चार छोटे चमचे, आणि भाजलेली डाळ चार मोठे चमचे, दोन चमचे साखर किंवा गूळ असे सारे
पदार्थ एकत्रित मिसळून शिजवावे.

बाजरीचा चुरमा : भाजलेली बाजरी चार चमचे, भाजलेली मुगाची डाळ एक मोठा चमचा, भाजलेले शेंगदाणे दोन छोटे चमचे, भाजलेले तीळ दोन छोटेचमचे असे घ्यावेत. हे सारे व्यवस्थितपणो मिसळून हा चुरमा डब्यात भरून ठेवावा. दर वेळी दोन चमचे मिश्रण दुधात किंवा पाण्यात मिसळून द्यावे.

गेहुना : भाजलेले गहू तीन मोठे चमचे, भाजलेले मूग दोन मोठे चमचे, भाजलेले शेंगदाणे दोन छोटे चमचे, गूळ दोन मोठे चमचे, या सर्व वस्तू वेगळय़ा
दळून त्यात गूळ मिसळून गरज असेल तसे वापरावे.


यावर अधिक वाचा :

हे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...

national news
आयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...

national news
युवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...

वर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...

national news
इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...

गुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना ?

national news
जागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...

ब्रायन लाराला काय झाले ? मुंबईच्या रुग्णालयात दाखल

national news
जागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...

किस करण्याचे फायदे जाणून घेतल्यावर दररोज घ्याल चुंबन

national news
ओंठावर किस करणे प्रेम दर्शवण्याचा भाव आहे. पण आपल्याला हे माहित आहे का की ओठांवर किस ...

RRB Recruitment 2019: एकापेक्षा जास्त पोस्टावर अर्ज ...

national news
RRB Recruitment 2019: आरआरबी (रेलवे भरती बोर्ड) ने पॅरामेडिकल भरती (CEN - No.02/2019) ...

दुपारच्या जेवणानंतर सुस्तीची कारणे व उपाय

national news
दुपारचे जेवण झाले, की आळस येणे, सुस्ती येणे, डुलकी घ्यावीशी वाटणे किंवा झोप येणे, असा ...

प्रदूषण कारणं आणि निवारण (मराठी निबंध)

national news
कु.ऋचा दीपक कर्पे

हेल्थ टिप्स: मश्रुममध्ये लपले आहे पोषणाचा खजिना, जाणून घ्या ...

national news
जर भाज्यांची गोष्ट करण्यात आली तर मश्रुम फारच लोकप्रिय भाजी आहे, जी मुलांपासून ...