testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

बाळाला का असते अंगाई गीताचे आकर्षण?

baby geet
लंडन | वेबदुनिया|
WD
आईने गायिलेले ऐकून बाळाला सुखाची झोप का लागते असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. या आकर्षणाचे मूळ आईच्या गर्भात असतानाचा रूजलेले असते. गर्भात असतानाच बाळाला आईच्या आवाजाची, तिने गायिलेल्या गाण्यांची सवय झालेली असते. त्यामुळे जन्मल्यावरही ते आईचा आवाज ओळखून सुरक्षित व शांतपणे झोपी जाते.

ब्रिटनच्या नॅशनेल हेल्थ सर्व्हिसकडून याबाबतची एक पाहणी करण्यता आली. त्यात आईचे व बाळाचे दृढ संबंध तपासून पाहण्यात आले. चेल्सिया आणि वेमिंस्टर हॉस्पिटलमध्येही अशाच प्रकारची एक कार्यशाळा घेण्यात आली. तज्ज्ञांनी या कोर्सला 'वूम्ब साँग' असे नाव दिले. गर्भवती असताना गाणे गायिल्याने महिलांच्या शरीरातून आनंदाचे हार्मोन्सही स्त्रवू लागतात. त्यामुळे स्वत: मातेला तणावरहीत होण्यास मदत मिळते तसेच गर्भवती बाळावरही त्याचा अनुकूल परिणाम होतो. गर्भवती असताना बाळाने ऐकलेला आईचा आवाज त्याला जन्मल्यानंतरही मदत करीत राहतो.


यावर अधिक वाचा :

राजमाता सत्वशिलादेवी भोसले यांचे निधन

national news
सावंतवाडी संस्थानच्या राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांचे आज सुमारे साडे नऊच्या सुमारास ...

१६ टक्के जागा मराठा समाजासाठी आरक्षित

national news
राज्य सरकारने भरतीसाठी घोषित केलेल्या शासकीय सेवेतील ७२ हजार पदांपैकी १६ टक्के जागा मराठा ...

जगामध्ये महिलांसाठी भारत असुरक्षित देश

national news
भारतात महिला सुरक्षित नसल्‍याचे मत समाजवादी पार्टीच्या खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन ...

उत्तराखंड, बस दरीत कोसळली १४ ठार

national news
उत्तराखंडमधील तिहरी जिल्ह्यात एक प्रवासी बस दरीत कोसळून १४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या ...

राज ठाकरे यांनी घेतला भाजपाचा समाचार

national news
भाजपाला दुसऱ्यांची मुले कडेवर घेऊन फिरण्याची हौस आहे, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे ...