testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

बाळाला पुरक आहार द्या

मुलाच्या जन्मानंतर त्याची काळजी घेणे हे त्याच्या आईसोबत इतरांचेही काम असते.त्यामुळे आपल्या चिमुकल्याला थोडे समजायला
लागल्यानंतर त्याला वरचे खायला द्यायला सर्वच डॉक्टर सांगतात आपणही त्याला पेच, फळांचा ज्युस यांच्याबरोबर पूरक आहार देण्याची
गरज आहे.
सहाव्या महिन्यापासून एक वर्षापर्यंत बाळाला पूरक आहार देण्यासंदर्भात सविस्तर माहिती आईला असायला हवी. पहिला
वाढदिवस साजरा करण्याआधी सहा महिने पूर्ण होताच अर्धा वाढदिवस साजरा करावा. याच वेळी आपल्या संस्कृतीत सोळा संस्कारांपैकी
उष्टावनाचा पहिला संस्कार सांगितला आहे. याला वैद्यकीय उष्टावनाचे स्वरूप द्यायचे झाल्यास या दिवसापासून बाळाला वरचे अन्न भरवण्यास
सुरूवात करावी. आधी वरचे पूरक अन्न, मगच आईचे स्तनपान हा महत्त्वाचा बदल बाळाच्या सवयीमध्ये आईला घडवून आणायचा आहे.

आधी दूध पाजले आणि मग खाऊ घातले तर दुधाने बाळाचे पोट भरेल आणि ते अन्न जास्त घेणार नाही. आदर्श पूरक आहाराचा सर्वात
महत्त्वाचा गुण म्हणजे तो घरगुती अन्नापासून बनवलेलाच असावा. बिस्किटे किंवा बाजारातून विकत आणलेले डबाबंद पदार्थ बाळाला कधीच
देऊ नयेत. आपण रोज जे अन्न खातो त्यापासूनच बाळाचे अन्न तयार करावे. हा पूरक आहार पातळ नसावा, तर घट्ट असावा. सूप,
भाताची पेज, कांजी, डाळीचे पाणी, फळांचा रस, असे पातळ पदार्थ देऊ नयेत. या पातळ पदार्थांत पाणी जास्त व ताकद कमी असते.



यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

बीपीच्या रुग्णांनी गरम पाणी आणि खड्या मिठाचे सेवन केले तर ...

national news
हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये सर्वात कठीण समस्या म्हणजे रक्तदाब असतो. हिवाळ्यात, रक्त आणि ...

आश्चर्यजनक आहे पनीराचे हे 5 फायदे

national news
कोणतेही पाहुणे घरी येत असले की घरात पनीराची पाककृती नक्कीच बनते. आरोग्य आणि चव यांच्या ...

झेंडूची फुले ही आहे गुणकारी

national news
दोन दिवसांत जखम सुकून बरी होते. अशाप्रकारे झेंडूची फुले औषधी आहेत. म्हणूनच त्यांना हिंदू ...

जवाहर लाल नेहरू यांचे अनमोल विचार

national news
पंडित जवाहरलाल नेहरू भारतीय स्वतंत्रता संग्रामाचे महान सेनानी आणि स्वतंत्र भारताचे प्रथम ...

चाचा नेहरु (मुलं देवा घरची फुलं)

national news
भारताचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरु यांना मुलं प्रेमानं ''चाचा नेहरु'' ...