testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आई वडील आणि मुलं

1. रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा मारण्याची सवय लावावी

2. घरात आदळआपट मुलांसमोर
करू नका

3. रोज एका चांगल्या कामाची सवय लावा त्याबद्दल बोला

4. मुलांना घालून पाडून बोलू नका, मूल तुम्हाला avoideकरेल

5. आयुष्यात तुम्हाला चांगले गुरू भेटले कि तुम्ही बदलू शकता .... वयाच्या कोणत्याही टप्प्यावर हा बदल शक्य आहे त्यासाठी आपल्या लहान मुलांसाठी आपणच चांगले गुरू व्हा.
6.मुलांसाठी बाबांकडे वेळ असावा

7.आई साठी बाबांनी मुलांसमोर छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम व्यक्त करावे

8. मूल हि investors नाहीत माझ्या म्हातारपणाची काठी म्हणून मुलांकडे पाहू नका

9. मुलांदेखत कुठलंहि व्यसन करू नका

10. कुठलीही गोष्ट घरात विकत घेण्याच्या निर्णयात आपल्या मुलाला समाविष्ट करून घ्या मूल कितीही लहान असेल तरी ! Process समजून सांगा

11. मुलांचे कोणते छंद जोपासू शकतो याबाबत घरात चर्चा करा

12. आपल्या मुलांची need समजून घ्या

13. ऑफिस मध्ये जाताना बॉस म्हणून जा पण घरी येताना नवरा म्हणून या

14. मुलांना कधीही नाकारात्मक बोलायचं नाही ... नालायका, गधडा वगैर सारखे शब्द वापरून


15. मुलांना आपण खूप धोक्यांपासून वाचवत असतो विशेषतः आई ..... मुलांना काही calculated risk घेऊ द्यावी

16. मुलांना मार दिल्याने कोणतेच चांगले परिणाम होत नाहीत ... मूल खोट बोलायला शिकतात ... प्रेमापोटी देखील मारू नये

17. तू जर अस केलस तर मी सोडून जाईन, तुला एकट सोडून देईल अस मुलांशी कधीही बोलू नये

18.मुलांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल माफी आणि चांगल्या कामाबद्दल appriciation असावं
19. यश हे माणसाच्या इच्छेपासून निर्माण होत असत - हिपोक्रेटस

20. मुलांच्या progress बुक कडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप हवा

23. समाजात घडणाऱ्या तरुण मुलं हत्या, आत्महत्या यांसारख्या गोष्टी करतात याची मूळ लहान वयातील संस्कारांवर बव्हंशी अवलंबून असतात.... यासाठी घरातील 'बाबां'नी ऑफिस मध्ये कामाच्या ठिकाणी झालेला अपमान, लॉस घरी कुटुंबाशी share करा, मूल कितीही वयाचं असेल तरीही ...!


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

बीपीच्या रुग्णांनी गरम पाणी आणि खड्या मिठाचे सेवन केले तर ...

national news
हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये सर्वात कठीण समस्या म्हणजे रक्तदाब असतो. हिवाळ्यात, रक्त आणि ...

आश्चर्यजनक आहे पनीराचे हे 5 फायदे

national news
कोणतेही पाहुणे घरी येत असले की घरात पनीराची पाककृती नक्कीच बनते. आरोग्य आणि चव यांच्या ...

झेंडूची फुले ही आहे गुणकारी

national news
दोन दिवसांत जखम सुकून बरी होते. अशाप्रकारे झेंडूची फुले औषधी आहेत. म्हणूनच त्यांना हिंदू ...

जवाहर लाल नेहरू यांचे अनमोल विचार

national news
पंडित जवाहरलाल नेहरू भारतीय स्वतंत्रता संग्रामाचे महान सेनानी आणि स्वतंत्र भारताचे प्रथम ...

चाचा नेहरु (मुलं देवा घरची फुलं)

national news
भारताचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरु यांना मुलं प्रेमानं ''चाचा नेहरु'' ...