शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. अडगुलं मडगुलं
Written By वेबदुनिया|

कडधान्य मुलांच्या स्वास्थ्यास उत्तम.......

हरभरे : हरभरे व हरभर्‍याची डाळ मानवी आरोग्यासह उत्तम आहे. यात कार्बोहाइड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, लोहयुक्त खनिज व विटामिन्स भरपूर प्रमाणात असतात. रक्तदाब, खोकला व काविळ या आजारावर लाभदायी असते.