शुक्रवार, 19 एप्रिल 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
लाईफस्टाईल
»
आरोग्य
»
अडगुलं मडगुलं
Written By
वेबदुनिया|
पोटदुखीवर ओवा रामबाण औषध आहे
पोटदुखीवर ओवा हे एक रामबाण औषध आहे. पोट दुखत असेल तर चमचा दोन चमचे ओवा गरम पाण्याबरोबर घ्यावा.
अंगावर पित्त उठते त्यावेळी कुटलेला ओवा आणि गूळ एकत्र करून तो आल्याच्या रसातून घेतल्यास हा विकार बरा होतो.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
शाळांना 2 मेपासून उन्हाळा सुटी!
राज्यामध्ये 2 मे पासून शाळांना उन्हाळी सुट्टी लागणार आहे. शिक्षण संचालकांनी असे आदेश काढले आहेत. तर नवीन शैक्षणिक वर्षाची सुरवात 15 जून पासून होईल. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना 2 मे पासून सुट्टी लागणार आहे.
नातवाच्या हव्यासापोटी क्रूर आजीने चार दिवसांच्या दिव्यांग चिमुकलीची गळा दाबून हत्या
प्रेमलता असे आरोपी महिलेचे नाव असून तिने 27 मार्च रोजी ही घाणेरडे कृत्य केले. या मुलीचा जन्म 23 मार्च रोजी ग्वाल्हेरच्या कमलराजा हॉस्पिटलमध्ये झाला. चार दिवसांनी मुलगी आणि आई झोपले होते. बाकी कोणीच नव्हते. सासूने मुलीचा गळा दाबून खून केला. काही वेळाने आई दूध पाजण्यासाठी मुलीला घेऊ इच्छित असताना ती झोपलेली असल्याचे सासूने सांगितले. दुसऱ्या दिवशी मुलगी मृतावस्थेत आढळल्याने तिच्या सासूने तिचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे सांगितले.
हवा तो निधी देणार मात्र आमच्यासाठी कचाकचा बटणं दाबा, अजित पवारांच्या या वक्तव्यावरुन गदारोळ
व्हिडिओमध्ये अजित म्हणताना दिसत आहे की, "मला सांगायचे आहे... जो काही निधी वाटप होईल त्यात योगदान देणार, परंतु मी ज्या पद्धतीने निधी देईन ते मतदानाच्या वेळी मशीनमधील चिन्हावरील बटण दाबा कचा-कचा-कचा... कारण निधी देताना मला पण बरं वाटेल, असे विधान अजित पवार यांनी पुण्यातील इंदापूर येथील निवडणूक प्रचारादरम्यान केले.
आजपासून मतदान सुरु!
आजपासून पहिल्या टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तसेच मतदारसंघातील बँका बंद राहतील पण ऑनलाईन बँकेचे कामकाज सुरु राहील. ग्राहक ऑनलाईन बँकेचे व्यवहार करू शकतील. लोकसभेची निवडूक 2024 आज होत आहे. आज देशातील 21 राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशमधील 102 जागांवर मतदान होणार आहे. यामध्ये विदर्भामधील रामटेक, भंडारा, गोंदिया, नागपुर, चंद्रपूर, गडचिरोलीचिमूर महाराष्ट्रातील या मतदारसंघाचा सहभाग आहे.
संजय राऊत यांची जीभ घसरली, भाजप उमेदवार नवनीत राणा यांना मंचावरून 'डान्सर' म्हटले
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील अमरावती लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. एका निवडणूक कार्यक्रमाला संबोधित करताना राज्यसभा खासदार राऊत यांनी नवनीत राणा यांना डान्सर आणि बबली म्हणत त्यांचा अपमान केला.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Liver Diseases यकृताशी संबंधित या 6 गंभीर आजारांकडे दुर्लक्ष करू नका, ही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा
फॅटी लिव्हर हा एक मेटाबॉलिक सिंड्रोम आहे जो अनेक समस्यांमुळे होतो, जसे की उच्च रक्तदाब, उच्च रक्त शर्करा, लठ्ठपणा, असंतुलित कोलेस्ट्रॉल पातळी इ. फॅटी लिव्हर हा यकृतामध्ये अतिरिक्त चरबी जमा झाल्यामुळे होतो. अनेक रुग्णांमध्ये या आजाराची लक्षणे दिसत नाहीत. यकृताचा आजार वाढू लागल्यावर अनेकदा त्याची लक्षणे दिसू लागतात. फॅटी लिव्हरच्या लक्षणांमध्ये भूक न लागणे, थकवा, कावीळ आणि किरकोळ दुखापतींमधूनही रक्तस्त्राव होतो. यकृतामध्ये जमा झालेली चरबी यकृताला वाईटरित्या नुकसान करते. उपचार न केल्यास, सिरोसिस होऊ शकतो. फॅटी लिव्हरवर उपचार न केल्यास ते यकृत पूर्णपणे खराब करू शकते आणि यकृताचा कर्करोग देखील होऊ शकतो.
टोमॅटोच्या फेसमास्कमध्ये लपले आहे सौंदर्याचे रहस्य
उजळ आणू चमकदार त्वचा ही प्रत्येकाला आवडते. प्रत्येक व्यक्ती आपल्या त्वचेला उजळ आणि चमकदार बनवू इच्छत असतो. त्वचेला आरोग्यदायी आणि सुंदर बनवण्यासाठी अनेक उपाय करत असतो. पण या उपायांनी काही फरक पडत नाही. जर तुम्हाला नैसर्गिक सुंदरता, स्वच्छ त्वचा हवी असेल तर वापरून पहा टोमॅटोचा फेसमास्क
शरीराची मलिनता काढण्यासाठी उन्हाळ्यात प्या हे 5 डिटॉक्स ड्रिंक, जाणून घ्या रेसिपी
उन्हाळ्याचे दिवस आले की शरीरात पाण्याची प्रमाण कमी होणे ही सामान्य गोष्ट आहे. अश्यावेळेस शरीराला हाइड्रेट ठेवणे आणि शरीराची मलिनता बाहेर काढण्यासाठी डिटॉक्स वॉटर एक चांगला पर्याय आहे. डिटॉक्स वॉटर केवळ शरिराला हाइड्रेट ठेवत नाही तर हे शरीरात असलेले घटक टॉक्सिन्स देखील बाहेर काढण्यास मदत करतात. आज आम्ही तुम्हाला 5 प्रकारच्या डिटॉक्स वॉटर बद्दल सांगणार आहोत. ज्यांना तुम्ही घरी बनवू शकतात व शरीर आरोग्यदायी बनवू शकतात.
फायबरच्या कमतरतेची लक्षणे आणि उपाय जाणून घ्या
फायबरच्या कमतरतेमुळे शरीराच्या अनेक कार्यांवर परिणाम होतो. चला, त्याची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय जाणून घेऊया.
मधुमेह कंट्रोल करण्यासाठी हे घरगुती उपाय अवलंबवा
घरगुती उपाय मधुमेह कंट्रोल करण्यासाठीआजकाल आपण मधुमेह कंट्रोल करण्यासाठी किती उपाय करतो. त्याच्यावर आधारित गोळय़ा खातात तरी पण मधुमेह कंट्रोल होत नाही, मात्र हे घरगुती उपाय करून पाहा.