शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. अडगुलं मडगुलं
Written By वेबदुनिया|

मुलांचा आहार कमी करू नये

मुलांच्या जाडेपणाला पाहून त्यांचा आहार कमी करू नका, ह्यामुळे त्यांना मिळणार्‍या पोषक आहारात कमी होईल, आणि त्यांच्या मानसिक व शारीरिक विकासात बाधा उत्पन्न होईल.