गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. अडगुलं मडगुलं
Written By वेबदुनिया|

मुलांसमोर उत्कृष्ट उदाहरण ठेवा

मुलांकडून ज्या व्यवहाराची अपेक्षा आपण करता तसाच व्यवहार त्यांच्या बरोबर करा, त्यांच्या समोर उत्कृष्ट उदाहरण ठेवा, ज्यांचं ते अनुकरण करू शकतील.